mns against

पाकिस्तानी ब्रँण्डसची मनसे कार्यकर्त्यांकडून नासधूस

मनसेनं आपला पाकिस्तानविरोधी रोष आणखी तीव्र केला आहे.  गेल्या आठवडाभरापासून मनसे पाकिस्तान विरोधात आंदोलन करत आहे. आज  त्याचचा पुढचा भाग पॅलेडियम मॉलमध्ये बघयाला मिळाला.  झारा ब्रँडच्या शॉपमधल्या मालाची मनसे कार्यकर्त्यांनी नासधूस केली. 

Apr 18, 2017, 03:16 PM IST

'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध कायम

ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचं आज मनसेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या चित्रपट सेनेचे पदाधिकारी, मनसेचे नेते यांची राज ठाकरेंसोबत चर्चा झाली. यानंतर पाकिस्तानी कलाकारांना पक्षाचा विरोध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Oct 19, 2016, 04:23 PM IST