mla sangram thopte

BUDJET SESSION 2022 : काँग्रेस मंत्र्यांमध्ये अंतर्गत फेरबदलाची शक्यता? हे होणार विधानसभा अध्यक्ष?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १० मार्चनंतर राज्यात बदल होतील असं मध्यतंरी म्हटलं होतं. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीनेच घेण्याचा आग्रह धरला तर निवडणुकीत काही गडबड होऊ नये यासाठी नाना पटोले यांनी ही खेळी खेळल्याचं बोललं जातंय.

Mar 3, 2022, 07:15 PM IST
Pune Congress office Rada, those not was not my activist - MLA Sangram PT54S

पुणे | तोडफोड करणारे 'ते' माझे कार्यकर्ते नव्हते - आमदार संग्राम थोपटे

पुणे | तोडफोड करणारे 'ते' माझे कार्यकर्ते नव्हते - आमदार संग्राम थोपटे

Jan 1, 2020, 11:25 PM IST

तोडफोड करणारे 'ते' माझे कार्यकर्ते नव्हते - आमदार संग्राम थोपटे

भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी आज पुण्यात काँग्रेस भवनला भेट दिली.  

Jan 1, 2020, 10:38 PM IST

महिलांना मारहाण केल्याचा आरोप खोटा : आमदार थोपटे

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर महिलांना मारहाण केल्याचा आरोप खोटा आहे, असा दावा आमदार संग्राम थोपटे यांनी केला आहे. 

Jun 20, 2015, 08:43 AM IST