mla fund

आमदार निधी वाटप : शिंदे - फडणवीस सरकारला मुंबई हायकोर्टाचा मोठा झटका

Mumbai High Court on MLA Fund : आमदार निधी वाटपात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, मुंबई हायकोर्टाने नव्या आर्थिक वर्षातील आमदार निधी वाटपाला स्थगिती दिली आहे. 

Mar 31, 2023, 07:42 AM IST

ऑक्सिजन प्लांटसाठी या आमदाराची 1 कोटींचा आमदार निधी देण्याची घोषणा

कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी 1 कोटींचा निधी वापरण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Apr 25, 2021, 07:20 PM IST
Mumbai Opposition Leader Devendra Fadanvis On MLA Fund For Coronavirus PT1M48S

मुंबई | देवेंद्र फडणवीसांची 'रोखठोक' मागणी

मुंबई | देवेंद्र फडणवीसांची 'रोखठोक' मागणी

Mar 28, 2020, 10:50 PM IST

अजित पवार यांनी आमदारांना बजावले, तीन कोटींचे दोनच कोटी करतो!

अजित पवार यांनी विरोधी बाकांकडे नजर टाकत आमदारांना बजावले.

Mar 13, 2020, 01:01 PM IST