आमदार अपात्रता निकालाचे 5 ठळक मुद्दे
MLA Disqualification: 5 ठळक मुद्द्यांमध्ये निकाल समजून घेऊया. 16 आमदार पात्र ठरले आहेत.शिंदेंची सेना हीच खरी शिवसेना आहे.भरत गोगावलेंचा व्हीप हाच अंतिम. 2018 ची शिवसेनेची घटना मान्य नाही शिंदेंना पक्षातून हटवता येणार नाही.
Jan 10, 2024, 06:51 PM ISTआमदार अपात्रता सुनावणीतील 10 महत्वाचे मुद्दे
MLA Disqalification: आमदार अपात्रता सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
Jan 10, 2024, 06:00 PM ISTआमदार अपात्रतेचा निकाल देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही हे ठरवणारा- ठाकरे
MLA Disqualification: उद्या दहा जानेवराली 11:59 पर्यंत वेळ खेचतील मग निकाल देतील असं वाटतं, असा खोचक टोला ठाकरेंनी यावेळी लगावला.
Jan 9, 2024, 01:19 PM ISTMumbai | निकाल आमच्या बाजूनेच लागेल, आमदार अपात्रता प्रकरणावर संदिपान भुमरे यांची प्रतिक्रिया
Mumbai | निकाल आमच्या बाजूनेच लागेल, आमदार अपात्रता प्रकरणावर संदिपान भुमरे यांची प्रतिक्रिया
Jan 9, 2024, 01:15 PM ISTमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी थेट सर्वोच्च न्यायालयातून तुमच्या स्क्रीनवर; पाहा LIVE VIDEO
Shiv Sena MLA Disqualification Result: : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीला तारीख पे तारीख मिळत असतानाच आता मात्र निकालाची तारीख समोर आली असून, तुम्हाहा हा निकाल थेट पाहता येणार आहे.
May 11, 2023, 08:29 AM IST