mla bhupendra patel

Bhupendra Patel | आमदारकीवरुन थेट मुख्यमंत्रिपदाला गवसणी, कोण आहेत भूपेंद्र पटेल?

विजय रुपाणी (Vijay Rupani) यांच्या राजीनामन्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी घाटलोडिया मतदारसंघाचे आमदार असलेले भूपेंद्र पटेल (Gujrat Chief Minister Bhupendra Patel) यांची निवड केली गेली आहे.

Sep 12, 2021, 06:36 PM IST

Gujarat Bhupendra Patel | गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांची निवड

गुजरातला भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने नवा मुख्यमंत्री (Gujrat New Cm Bhupendra Patel) मिळाला आहे.

Sep 12, 2021, 05:15 PM IST