mla anil gote on chagan bhujbal

पुतण्याला अडकवून पंकजला सोडवून घेतले! - गोटे

 धुळ्याचे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा माजी उपमुख्यमंत्री आणि सध्या भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेले, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. छगन भुजबळ यांना आमदार अनिल गोटे यांनी एक पत्र लिहिलं आहे, त्याच्यात हे आरोप करण्यात आले आहेत.

Mar 23, 2016, 05:59 PM IST