mithi river

मुंबईला पाणीपुरवठा करणारे 7 पैकी 4 तलाव भरले, विहार, मोडक सागर ओसंडून वाहू लागले

Mumbai Lake Overflow : मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे विहार आणि मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत 4 तलाव पूर्ण भरले आहेत.

Jul 25, 2024, 03:29 PM IST

मिठी नदीच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या 672 बांधकामांवर कारवाई

मिठी नदीच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. 500 मीटर परिसर मोकळा करण्यात आला आहे. एच पूर्व विभागाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली आहे. 

Mar 1, 2024, 09:55 PM IST

सचिन वाझेला घेऊन NIA ची मिठी नदीवर, नदीपात्रातून मिळाले इतक्या वस्तू

सचिन वाझेला घेऊन NIA ची मिठी नदीवर पाहणी

Mar 28, 2021, 07:16 PM IST

मिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित स्थलांतर करा - मुख्यमंत्री

मिठी नदी (Mithi river) पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांना (slum) प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिले. 

Nov 12, 2020, 08:11 AM IST

मिठी नदी किनारी हरणांचा मुक्त संचार

देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. 

 

Jul 4, 2020, 05:08 PM IST
Mumbai To Prayant mumbai Tubnarch 05 Sep 2019 PT3M10S

मुंबई । ...तोपर्यंत मुंबई तुंबणारच, मिठी नदीचे करायचे काय?

तोपर्यंत मुंबई तुंबणारच, मिठी नदीचे करायचे काय?

Sep 6, 2019, 10:35 AM IST
RokhThok Mithi Mumbaila Gilnar 05 Sep 2019 PT25M50S

रोखठोक| मिठी मुंबई गिळणार?

रोखठोक| मिठी मुंबई गिळणार?

Sep 5, 2019, 09:20 PM IST
Mumbai Dahisar River Flowing Above Danger Mark PT2M5S

मुंबई । मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांना इशारा

मुंबईतील मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे दहिसर येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Sep 4, 2019, 02:25 PM IST

पाऊस सुरु झाल्याने मुंबईतील मिठी नदीचा धोका कायम

उत्तर मुंबईतल्या मिठी नदीचा जोर आता ओसरला आहे. मिठी नदीची पातळी आता एक पॉईंट चार मीटरवर आली आहे. धोका टळला असला तरी पुन्हा पाऊस सुरु झाल्याने धोका कायम अाहे.

Jun 20, 2015, 03:21 PM IST