mission mangal

होय! बरोबर ऐकलात, आता चांद्रयान 3 वर सुद्धा चित्रपट काढणार अक्षय कुमार...

Chandrayaan 3 based Movie Akshay Kumar :  'चांद्रयान 3' नं काल यशस्वीरित्या चंद्रावर लॅन्ड केलं आहे. आता त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावर अक्षय कुमार नवा चित्रपट घेऊन येणार आहेत. 

Aug 24, 2023, 05:17 PM IST

अंतराळ संशोधनावर आधारित 'हे' चित्रपट तूम्ही पाहिलेत का?

Best Movies Based on Space Mission: भारताने नवा इतिहास रचला आहे.अवकाश संशोधन क्षेत्रात भारताने काल इतिहास घडवला.तमाम भारतीयांची मान  गर्वाने उंचावली आहे. त्याचबरोबर भारताने नवा इतिहास देखील रचला आहे.चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत चौथा देश ठरला आहे.  तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत पहिला देश आहे. त्यामुळे सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.त्यामुळे अवकाश संशोधनावर आधारित चित्रपट तुम्ही नक्की पाहा.

Aug 24, 2023, 01:57 PM IST

Mangalyaan Mission ला पूर्णविराम! आठ वर्षानंतर मंगळयानाची बॅटरी डाऊन, इंधनही संपलं

Space News: भारताची मंगळयान मोहीम तब्बल 8 वर्ष आणि 8 दिवसांनी संपली आहे. भारतानं सुरुवातीला केवळ 6 महिन्यांचा कालावधी अपेक्षित धरुन यान पाठवलं होतं, पण तब्बल 16 पट कालावधीपर्यंत यान कार्यरत राहिलं. 

Oct 3, 2022, 09:15 AM IST

'मिशन मंगल'च्या कमाईची गाडी सुस्साट; गाठला 'हा' टप्पा....

चित्रपटाच्या नावे अनोखा विक्रम 

Sep 16, 2019, 09:36 AM IST

'मिशन मंगल'चा परदेशात असाही अनोखा विक्रम

अक्षयचा मिशन परदेशात देखील उत्तम रित्या पार पडला आहे.

Sep 3, 2019, 01:50 PM IST

महाराष्ट्र सरकारकडून 'हा' चित्रपट टॅक्स फ्री

महाराष्ट्र सरकारचा निर्णय

Aug 28, 2019, 05:25 PM IST

सलग १०व्या दिवशी 'मिशन मंगल' चित्रपटाची दमदार कमाई

चित्रपटांच्या या काटे की टक्करमध्ये अभिनेता अक्षय कुमारचं मिशन यशस्वी ठरल्याचं दिसत आहे.

Aug 25, 2019, 07:25 PM IST
Spotlight | Mumbai | Akshay Kumar In Plaza Theater With BMC Employee For Mission Mangal PT2M33S

मुंबई : अक्षयने घेतली बीएमसी अधिकाऱ्याची फिरकी

मुंबई : अक्षयने घेतली बीएमसी अधिकाऱ्याची फिरकी

Aug 21, 2019, 02:45 PM IST

'मिशन मंगल'च्या कमाईचा विक्रमी कक्षेत प्रवेश....

पाहा कुठवर पोहोचले कमाईचे आकडे 

Aug 19, 2019, 01:24 PM IST

बॉक्स ऑफिसवर 'मिशन मंगल'ची बंपर ओपनिंग

कमाईचे आकडे पोहचले...

Aug 16, 2019, 02:29 PM IST

जेव्हा अक्षय अभिनेत्रीचा मेकअप करतो

मल्टी स्टारर 'मिशन मंगल' चित्रपट १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर रूपेरी पडद्यावर दाखल झाला आहे.

Aug 15, 2019, 12:43 PM IST

पत्रकाराचा फोन वाजताच अक्षय कुमारने असं काही केलं की...

कोणालाही याची कल्पना नव्हती 

Aug 15, 2019, 09:07 AM IST

सोनाक्षीविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल

सोशल मीडियावर सोनाक्षीचा व्हिडिओ व्हायरल

Aug 10, 2019, 05:31 PM IST