missing woman

बेपत्ता महिलेचा मृतदेह 10 महिन्याच्या चिमुरडीसह सापडला विहीरीत

जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील बदनापूरमध्ये तीन दिवसांपासून बेपत्ता महिलेचा मृतदेह 10 महिन्याच्या चिमुरडीच्या मृतदेहासह विहीरीत आढळला. संगीता गाडे असं मृत महिलेचं नाव आहे. 

Sep 6, 2016, 11:20 AM IST