ऐश्वर्या शेओरान: मॉडेलिंगचे करिअर सोडून UPSC मध्ये यश मिळवणारी मिस इंडिया फायनलिस्ट
ऐश्वर्या शेओरानची जीवनकथा ही साहस, महत्त्वाकांक्षा आणि बदलाचे एक प्रेरणादायक उदाहरण आहे. लष्करी कुटुंबात जन्मलेल्या ऐश्वर्याने जे स्वप्न पाहिले, ते साध्य करण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली आहे.
Jan 9, 2025, 05:42 PM ISTस्मृती इराणी यांच्याविषयी 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या अमेठीतील खासदार स्मृती इराणी या सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. स्मृती इराणी या एक उत्तम अभिनेत्री देखील आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्या आज खासदार असल्या तरी त्यांच्या विषयी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कोणाला माहित नाही. चला तर जाणून घेऊया काय त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...
Aug 10, 2023, 10:45 AM IST