लेडीज स्पेशल - मीरा राजपूतची बाष्कळ बडबड !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 04:27 PM ISTअरेंज मॅरेजवर विश्वास नाहीये तर हे जरुर वाचा...
अरेंज मॅरेजबाबत खासकरुन तरुणांची अशी धारणा असते की अशा लग्नांमध्ये जोडपे सुखी राहू शकत नाही. तुम्ही ज्याला ओळखत नाही त्याला एका किवां दोन भेटीमध्ये कसा काय होकार द्यायचा. संपूर्ण आयुष्य ज्या माणसासोबत काढायचे आहे त्याला एक अथवा दोन भेटीत कसे काय ओळखायचे असे ना ना प्रश्न तरुणांच्या मनात येतात.
Jan 21, 2017, 10:46 AM ISTया कारणाने मीरा आणि शाहिद कपूरचा होऊ शकतो घटस्फोट!
अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा यांना मस्तीच्या मूडमध्ये आणि रोमांटिक अंदाजात तुम्ही अनेकवेळा पाहिले आहे. काही दिवसापूर्वी ते कॉफी विद करणमध्ये दिसून आहे. यात त्यांनी अनेक गुपीतं उघड केली. शाहीद कपूर आणि मीराने आपल्या 'एक्स' बद्दल उघडपणे यावेळी बोलले.
Jan 2, 2017, 03:50 PM ISTछोट्या पडद्यावर पहिल्यांदाच शाहिद-मीरा एकत्र
अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत लवकरच छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
Nov 21, 2016, 05:12 PM ISTलग्नाआधी मीराने शाहीदसमोर ठेवली होती ही अट
बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा राजपूत हे दोघे गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले. नुकतेच या जोडप्याला कन्यारत्न प्राप्त झाले.
Sep 8, 2016, 09:21 AM ISTशाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लहान परीचं नाव मीशा
अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लहान परीचं नाव मीशा ठेवले असल्याची चर्चा आहे.
Aug 30, 2016, 02:22 PM ISTशाहिद कपूरच्या घरी मुलीच आगमन
सुप्रसिध्द अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने शुक्रवारी रात्री एका मुलीला जन्म दिला आहे.
Aug 27, 2016, 11:00 AM ISTशाहिदने त्याच्या लग्नाच्या वाढदिवशी शेअर केला हा फोटो
बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आता लवकरच बाबा बनणार आहे. त्यामुळे तो मोठ्या खुशीत आहेच त्यातच त्याचा उडता पंजाब या चित्रपटाला चांगले यशही मिळाले त्यामुळे तो अजूनच खुश झालाय.
Jul 8, 2016, 10:45 AM ISTशाहिद पिता बनणार असल्याचं कुणाला समजलं सर्वात अगोदर...पाहा
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा आता आई-वडिलांच्या भूमिकेत शिरणार आहेत. मीरा सध्या गर्भवती आहे.
Apr 14, 2016, 01:15 PM ISTशाहीदच्या घरी येणार नवा पाहुणा?
शाहीद कपूरचे मीरा राजपूतशी लग्न झाल्यानंतर ही जोडी चांगलीच चर्चेत आहे. २०१५ मध्ये या दोघांनी लग्न केले. आता मीरा राजपूत पुन्हा एकदा चर्चेत आलीये.
Apr 4, 2016, 01:14 PM ISTशाहिद कपूर लवकरच बाबा होणार?
शाहिद कपूर लवकरच बाबा होणार आहे, काही मीडिया रिपोर्टसमध्ये अशी बातमी आली आहे की, शाहिदची पत्नी मीरा राजपूत प्रग्नेंट आहे. मात्र कपूर किंवा राजपूत परिवाराकडून अधिकृतपणे अजून कोणतीही बातमी आलेली नाही.
Feb 19, 2016, 07:44 PM ISTशाहिद-मीराच्या लग्नाचं ग्रॅन्ड रिसेप्शन...
शाहिद-मीराच्या लग्नाचं ग्रॅन्ड रिसेप्शन...
Jul 14, 2015, 11:36 AM ISTशाहिद आणि मीरा दिल्लीहून मुंबईसाठी रवाना
Jul 9, 2015, 11:17 AM ISTVIDEO : पाहा, शाहीद-मीराचा 'टशन'मध्ये 'धतींग नाच'!
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा यांच्या लग्न मोठ्या दिमाखात पार पडलंय.
Jul 9, 2015, 08:54 AM IST