mira kapoor

करीना- शाहिदचे फोटो व्हायरल; चाहत्यांना आठवले 'गीत' आणि 'आदित्य'

बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दोघे त्यांच्या मुलांच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात एकत्र दिसले. या इव्हेंटमध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, करीना कपूर, शाहिद कपूर आणि शाहरुख खान यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. हे सर्व आपल्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होते.  

Dec 20, 2024, 02:22 PM IST

शाहीद कपूरने भाड्याने दिलं वरळीमधील घर; भाडं इतकं की तुम्ही एका महिन्यात कर्जमुक्त व्हाल

बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी मिरा कपूर (Mira Kapoor) यांनी मे 2024 मध्ये 60 कोटींचं आलिशान घर खरेदी केलं होतं. 

 

Nov 12, 2024, 04:26 PM IST

मीरा कपूरच्या 'त्या' कृतीने मनीष मल्होत्रा Awkward, Watch Video

Awkward Moment : करण जोहर, मनीष मल्होत्रा आणि मीरा कपूर हे तिघे एका कार्यक्रमात एकत्र दिसले. या वेळेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाहा नेमकं काय घडलं?

Oct 8, 2024, 11:23 AM IST

अनिल कपूच्या घरी करवाचौथला का जातात बॉलिवूड अभिनेत्री?

Karwa Chauth at Anil Kapoor House:सर्वजण अनिल कपूरच्या घरीच का जातात? असा प्रश्न पडला कधी पडलाय का? या दिवशी अनिल कपूरच्या घरी सर्व बॉलिवूडकरांचे छोटे गेटटुगेदर होते. अनिल कपूर आपल्या हसत-खेळत स्वभावामुळे सर्वांचा लाडका अभिनेता आहे. अनिल कपूरच्या घरच्या टेरेस्टवरुन चंद्राचे छान दर्शन होते, असेही म्हणतात. तसेच अनिल कपूरच्या घरी करवा चौथला जाणे ही एक प्रथाच बनवली गेलीय. 

Nov 1, 2023, 08:04 PM IST

अंबानीच्या पार्टीत शाहिदची फ्रेम बिघडवून ट्रोल झाले पांड्या बंधू, तरी अभिनेत्याच्या वर्तनाचे होतेय कौतुक

Pandya Trolled : हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी शाहिदला तो फोटो काढत असताना जशी वागणूक दिली त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 

Sep 20, 2023, 05:20 PM IST

बॉलिवूड सुपरस्टारची पत्नी दादर फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी आली, भावात घासाघीसही केली; पाहा Video

Viral Video : ती आली, खरेदी करून गेली... कोणाच्या लक्षातही नाही आलं. ते म्हणतात ना, या मुंबईत प्रत्येकजण इतका व्यग्र आहे की शेजारी असणाऱ्या व्यक्तीकडे पाहण्याचाही वेळ कोणाकडेच नाही. 

 

Jun 15, 2023, 10:21 AM IST

शाहीद कपूरची पत्नी Mira Rajput चे कधीही न पाहिलेले फोटो व्हायरल

मीरानंही स्वत:ची अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. फोटोशूट म्हणू नका किंवा मग स्टाईल स्टेटमेंट, मीरानं कायमच सर्वांची मनं जिंकली आहेत. 

 

Nov 25, 2022, 01:22 PM IST

Shahid Kapoor म्हणतो ''हा मैं बाप बनने वाला हू ''शेअर केला फोटो.. चाहत्यांमध्ये आनंद

नुकताच तिने एक फोटो शेअर केला होता ज्यात तिचा बेबी बंप दिसत आहे..

Sep 4, 2022, 02:41 PM IST

Shahid Kapoor च्या घरी 'गुडन्यूज', सेलिब्रेशनसाठी करीनाचं कुटुंब अभीनेत्याच्या घरी

Shahid Kapoor च्या घरी 'गुडन्यूज, सेलिब्रेशनसाठी अभिनेत्याच्या EX Girlfriend चं कुटुंबही उपस्थितीत

 

Aug 27, 2022, 02:27 PM IST

Mira Kapoor चा रात्री असा ड्रेस? पत्नीवर शाहिद सतत ठेवतोय लक्ष

मीरा आणि शाहिदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, शाहिदचा वाढलाय त्रास...

 

Apr 5, 2022, 08:51 AM IST

Shahid Kapoor च्या पत्नीचं दुसरं लग्न? काळजावर दगड ठेवून पोस्ट केला फोटो

दोन मुलांच्या जन्मानंतर तर त्यांचं नातं आणखी घट्ट होताना दिसलं. पण...

Mar 25, 2022, 01:04 PM IST

शाहिद कपूरची पत्नी त्याला असं काय म्हणाली की नात्यात आलं हे वळण?

पत्नी मात्र काहीशी चिडलेली दिसत आहे. 

 

Nov 3, 2021, 04:43 PM IST

शाहिद कपूरच्या पत्नीची लिप सर्जरी?,चेहरा ओळखणं झालं कठीण

मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांनी 2015 मध्ये लग्नगाठ बांधली.

Jul 24, 2021, 03:01 PM IST

शाहिदच्या मुलाचा पहिला फोटो व्हायरल

अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा कपूरच्या मुलाचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Feb 27, 2019, 07:00 PM IST