minor

विकृतीचा कळस : ३ वर्षांच्या चिमुरडीवर २२ वर्षाच्या नराधमाचा अत्याचार

घाटकोपरच्या असल्फा भागात एका 3 वर्षांच्या चिमुरडीवर 22 वर्षांच्या नराधमानं अत्याचार केल्यामुळं खळबळ उडालीय. दिवसागणिक वाढत चाललेल्या अशा विकृतींमुळं पालक मंडळी चांगलीच काळजीत पडलीयत. 

Dec 1, 2015, 11:08 AM IST

९ वीच्या विद्यार्थीनीचे दहा तास अपहरण करून केले गँगरेप, बनविला एमएमएस

 देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एका गँगरेपने हादरली आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Sep 21, 2015, 10:06 PM IST

१४ वर्षीय मुलगाच माझ्या मुलाचा बाप, ४५ वर्षीय महिलेचा आरोप

मध्य प्रदेशात एक अजब आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ४५ वर्षीय महिलेने आपल्याला झालेले अपत्य हे १४ वर्षीय मुलाकडून झाला असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून या १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील शहडोल तालुक्यातील गोहपारू गावातील ही घटना आहे. 

Jul 17, 2015, 08:00 PM IST

मतीमंद मुलीवर बलात्कार; 'एबीसीडी - २'च्या अभिनेत्याला अटक

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'एबीसीडी-२' या सिनेमात एका डान्सरची भूमिका निभावणाऱ्या निलेश निरभावणे याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. 

Jul 2, 2015, 01:01 PM IST

वसतिगृहात अपंग अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यांपासून बलात्कार

नागपूरच्या शासकीय अपंग वसतिगृहात दोघा नराधमांनी एका अल्पवयीन अपंग मुलीवर अत्याचार केल्याचं समोर आलंय. 

May 22, 2015, 10:48 AM IST

पाच वर्षीय मुलीवर बलात्कार, पोलीस अडकले हद्दीच्या वादात

एकीकडे देशाच्या आर्थिक राजधानीत पोलीसांना बलात्काराच्या प्रकरणात अटक होतेय, तर दुसरीकडे पोलिसाची अकार्यक्षमताही समोर येतेय... अॅन्टॉप हिल परिसरात एका नराधमाने पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केलाय. हे कृत्य करून आरोपी फरार झालाय, पण पोलीस मात्र हद्दीच्या वादातच अडकलेत. 

Apr 24, 2015, 10:27 AM IST

खेळण्या-बागडण्याच्या वयात 'मुरळी'वर लादलं मातृत्व!

अहमदनगरच्या अकोलेमध्ये अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. खेळण्या बागडण्याच्या वयात या मुलीवर सक्तीचं मातृत्व लादण्यात आलंय... तिला अडीच महिन्याचं तान्हं बाळ आहे.

Dec 26, 2014, 01:13 PM IST

चीनच्या शाओमी मोबाईल कंपनीने त्रुटी मान्य केली

चीनचा स्मार्टफोन ब्रॅण्ड शाओमीने कमी किंमतीत प्रीमियम स्मार्टफोन बाजारात आणला आणि खरेदीला उधाण आलं. शाओमीचे फोन मिनिटात नाही, तर सेकंदात ऑनलाईन विकले गेले. ही कंपनी जगातील टॉपच्या कंपन्यांमध्ये सामिल झाली आहे, आणि सॅमसंगलाही चीनमध्ये या कंपनीने मागे टाकलंय.

Aug 13, 2014, 06:12 PM IST

'अल्पवयीन' असला तरी... लैंगिक गुन्ह्यात दिलासा नाही!

लैंगिक गुन्ह्याच्या कोणत्याही गुन्हेगाराला तो केवळ अल्पवयीन आहे म्हणून दिलासा दिला जाऊ शकत नाही, असं स्पष्ट मत हायकोर्टानं नोंदवलंय. 

Aug 8, 2014, 10:16 AM IST

अल्पवयीवर रेप, विहीरीत ढकललं, १५ तास लटकली मोटरीला

 राजस्थानमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्या शेजाऱ्याने बलात्कार केला आणि तिला विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, पीडित मुलीने सुमारे १५ तास विहीरीतील पाण्याच्या मोटरीला धरून आपला जीव वाचविला. दुसऱ्या दिवशी सकाळी आसपासच्या लोकांनी तिला वाचविले. 

Jul 21, 2014, 05:55 PM IST

बारामतीमधील पणदरेत मतिमंद मुलीवर बलात्कार

बारामती तालुक्यातील पणदरे येथील एका 16 वर्षे वयाच्या मतिमंद मुलीवर बलात्कार करण्यात आलाय.

Jun 12, 2014, 12:04 AM IST

आठवीच्या मुलांकडून सहावीतल्या मुलीवर बलात्कार

झारखंडच्या लोहरदगामध्ये मानवतेल काळीमा फासणारी घटना घडली आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या काही मुलांनी सहावीत शिकणाऱ्या मुलीवर शाळेच्या परिसरातच बलात्कार केलाय.

Apr 23, 2014, 03:40 PM IST

अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी फाशी कायम

नवी मुंबईत पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी दत्तात्रय रोकडे या नराधमाला सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे.

Mar 25, 2014, 07:23 PM IST