चार दिवसात विमान बॉम्बने उडवून देण्याच्या 25 धमक्या, सरकारने घेणार मोठा निर्णय... धमक्या देणाऱ्यांची आता खैर नाही
Flights Bomb Threat : गेल्या काही दिवसात विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्या जात आहेत. यामुळे विमान कंपन्या, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशांनाही मनस्ताप सहन करावा लागतोय. यावर नागरी विमान वाहतूक मंत्रालय कठोर कायदा बनवण्याबाबत विचार करत आहे.
Oct 18, 2024, 03:58 PM ISTहकालपट्टी केलेल्या कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी; Air India Express चा मोठा निर्णय
Air India Cabin Crew Crisis : मिळालेल्या माहितीनुसार, 'एअर इंडिया एक्सप्रेस' ने अनेक केबिन क्रू कर्मचाऱ्यांना जारी केलेले टर्मिनेशन लेटर मागे घेण्याचं मान्य केलंय. एअर इंडिया एक्सप्रेसचे अनेक कर्मचारी एकत्र आजारी रजेवर गेले होते.
May 10, 2024, 07:26 AM ISTविमान प्रवासात डिस्पोजल इयरफोनची सुविधा; जाणून घ्या गाईडलाईन्स
कोरोना काळात विमान प्रवास सुरक्षित करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयने सर्व विमान कंपन्यांना काही निर्देश दिले आहेत.
Sep 6, 2020, 05:27 PM ISTआता ४०० फुटांपर्यंत मुक्तपणे उडणार देशवासीयांचे ड्रोन
नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.
Aug 28, 2018, 09:11 AM ISTविमान उड्डाण रद्द झाल्यास प्रवाशांना पैसे परत
नागरी हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा यांनी याबाबत माहिती दिली
May 23, 2018, 01:33 PM ISTनवी दिल्ली | विमान उड्डाण रद्द झाल्यास प्रवाशांना पैसे परत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 23, 2018, 10:27 AM IST