ministry home affairs

CAA लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच 14 जणांना मिळालं भारतीय नागरिकत्व, पाहा कोण आहेत ते?

Citizenship Amendment Act: नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (CAA) बुधवारी नवी दिल्लीत 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं. गृहसचिव अजय भल्ला यांनी या लोकांना नागरिकत्व प्रमाणपत्र वाटप केलं.

May 15, 2024, 06:45 PM IST

IB ACIO Recruitment : तरुणांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी! गुप्तचर विभागात 995 पदांची मेगाभरती, कसा कराल अर्ज?

IB ACIO Recruitment 2023 : देशसेवेची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आता सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय गुप्तचर विभागाने (Intelligence Bureau) मेगाभरती जाहीर केली आहे.

Nov 21, 2023, 05:26 PM IST

मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय! हिंदी, इंग्रजीसह 13 स्थानिक भाषांमध्ये होणार CAPFs ची परीक्षा

SSC CAPF's Constable GD Exam in 13 regional languages: केंद्र सरकारने स्थानिक भाषांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची (Central Armed Police Forces) परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसह 13 भाषांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

Apr 15, 2023, 03:45 PM IST

Big News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, धाडसत्रानंतर 'या' संघटनेवर पाच वर्षांची बंदी

एनआयए आणि ईडी तसंच राज्य पोलिसांनी धाडी टाकण्यास सुरुवात केली होती

Sep 28, 2022, 07:40 AM IST

गृह मंत्रालयात विविध पदांसाठी भरती, पात्र उमेदवारांनी असा करावा अर्ज

केंद्रीय गृह मंत्रालयात नोकरी मिळवणे एक स्वप्न असते. सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Jun 12, 2022, 05:37 PM IST

नव्या कोरोना व्हायरसमुळे गृह मंत्रालयाच्या गाईडलाईन्स ३१ जानेवारीपर्यंत वाढवल्या

कोरोना व्हायरसबाबत ३१ जानेवारीपर्यंत पूर्वीचे नियम लागू

Dec 28, 2020, 08:44 PM IST

'देशातील नागरिकांचे फोन टॅप होणार, ईमेल-मेसेजेस डीकोड करून वाचण्याचा सुरक्षा यंत्रणांना अधिकार'

आपले ईमेल, मेसेजेस, फोन ही खासगी बाब असते. सुरक्षेच्या नावाखाली ही माहिती सरकारी यंत्रणा वाचणार असेल, तर ते योग्य नाही. नव्या आदेशामुळे वाद निर्माण झालाय.

Dec 21, 2018, 10:47 PM IST

कन्हैय्या कुमारने देशविरोधी विधान केले नाही?

नवी दिल्ली : सध्या देशभरात जेएनयू वादावरुन वातावरण चांगलेच तापलेय. 

Feb 17, 2016, 09:36 AM IST

सरकारनं माझ्यावर उपकार केले नाही - मसरत आलम

जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेते मसरत आलमच्या सुटकेवरुन वाद निर्माण झाला असतानाच माझी सुटका करुन जम्मू काश्मीर सरकारनं माझ्यावर उपकार केलेले नाहीत, असं विधान करत आलमनं आगीत तेल ओतलं आहे. आलमवर देशाविरोधात युद्ध पुकारणं आणि अन्य स्वरुपातील डझनभर गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

Mar 8, 2015, 10:34 PM IST

चूक असल्यास कारवाई होणार- गृहमंत्रालय

राज ठाकरेंच्या कालच्या नवी मुंबईतल्या भाषणाची चौकशी होणार आहे. या भाषणात चिथावणीखोर वक्तव्य आढळल्यास कारवाई करणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं आता राज ठाकरेंच्या भाषणाची सीडी तपासली जाणार असल्याचं समजतंय.

Jan 27, 2014, 03:16 PM IST