minister state

नरेंद्र मोदी सरकारमधील कॅबिनेट आणि राज्यमंत्री

देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्यांदा शपथ घेतली. टीम मोदीमध्ये एकूण ५७ मंत्री असणार आहेत.  

May 30, 2019, 09:25 PM IST
 Yavatmal Minister Of State For Revenue Sanjay Rathod On Banjara Community Reservation PT1M31S

यवतमाळ | आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक

यवतमाळ | आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक

Mar 4, 2019, 08:05 PM IST

महाराष्ट्रातल्या वहिन्यांचे लाडके भावोजी आदेश बांदेकरांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा

'होम मिनिस्टर' आदेश बांदेकरांना मंत्रीपदाचा दर्जा

Jun 18, 2018, 05:38 PM IST

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी राखीव मैदान हडप केले : मेनन

जालना शहरातील भाग्यनगर वसाहतीत असलेले नगर पालिकेच्या मालकीचं आणि मुलांच्या खेळासाठी राखीव असलेलं मैदान राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी हडप केल्याचा आरोप आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केला आहे.

Aug 23, 2016, 06:08 PM IST

जनतेच्या पैशांचा चुराडा, मंत्र्यांनी विमानवर उडविले ६ कोटी

महागाई आणि करांच्या ओझ्यामुळे सामान्य जनता दबली असताना जनतेचा पैसा मात्र मंत्र्यांकडून बेपर्वाईने खर्च केला जात आहे. आपल्या आरामदायक प्रवासासाठी मंत्र्यांनी तीन वर्षांत तब्बल कोट्यवधी रुपये केवळ विमान प्रवासावर उडवले आहेत. याचा आकडा तीन वर्षांत ६ कोटी २८ लाखावर गेलाय.

Oct 19, 2013, 01:33 PM IST