असउद्दीन ओवैसी यांची पुण्यातील पत्रकार परिषद
असउद्दीन ओवैसी यांची पुण्यातील पत्रकार परिषद
Feb 4, 2015, 02:27 PM ISTपत्रकार परिषदेतच पुणे पोलिसांची ओवैसींना कलम 144 ची नोटीस
गोळीबार मैदानावर परवानगी नाकारल्याने चर्तेत असलेली मुस्लीम आरक्षण परिषद अखेर कोंढव्यातील कौसरबाग मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी, पत्रकार परिषद सुरु असतानाच एमआयएमचे वादग्रस्त खासदार असउद्दीन ओवैसी यांना पुणे पोलिसांकडून कलम 144 ची नोटीस बजावण्यात आली.
Feb 4, 2015, 01:22 PM IST'आरएसएस'च्या बालेकिल्ल्यात 'एमआयएम'नं थोपटले दंड
'एमआएम' अर्थात 'ऑल इंडिया मजलीस-इ-इत्तेहादूल-मुस्लिमीन'चे अध्यक्ष असुद्दिन ओवेसी यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारली असतानाच, या महिन्याच्या अखेरीस त्यांची नागपूरला सभा होऊ घातलीय.
Feb 3, 2015, 04:26 PM ISTओवैसींच्या सभेला पुण्यात परवानगी नाकारली, आता नागपूरचं काय?
MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या पुण्यातील उद्याच्या सभेला परवानगी नाकारली असतानाच, या महिन्याच्या अखेरीस त्यांची नागपूरला सभा होऊ घातली आहे. नागपूरला पक्षाचं नेटवर्क वाढवण्याकरता ही सभा होणार असल्याचं सांगितलं जातंय. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देण्यात येणार असल्याचं MiM चे विदर्भ प्रवक्ते शकील अहमद पटेल यांनी म्हटलंय.
Feb 3, 2015, 02:44 PM ISTपुण्यात ओवैसींच्या भाषणाची परवानगी पोलिसांनी नाकारली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2015, 12:39 PM ISTऔरंगाबाद निवडणूक : काँग्रेसला 'एमआयएम'ची धास्ती?
काँग्रेसला 'एमआयएम'ची धास्ती?
Jan 28, 2015, 10:23 PM ISTभाजपनेच 'एमआयएम'ला प्रोत्साहन दिलं : शरद पवार
शरद पवारांनी भाजपने एमआयएमला प्रोत्साहन दिल्याचं म्हटलं आहे. पवार अलिबागमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात ते बोलते होते.
Nov 18, 2014, 09:22 PM ISTशरद पवारांच्या वक्तव्यावर एमआयएमचे आमदार
Nov 18, 2014, 08:33 PM ISTएमआयएमला बळ कुणाचं?
Nov 18, 2014, 06:06 PM ISTएमआयएमकडून विषाची पेरणी - शिवसेना, प्रणिती शिंदेंना पाठिंबा
ऑल इंडिया मजलिस-इ-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) या पक्षावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव नाराजी व्यक्त करत जोरदार टीका केली. अल्पसंख्यांक समुदायाच्या डोक्यात 'विष पेरण्याचे' काम करत आहे. महाराष्ट्र सरकारने त्वरीत करावाई करावी, अशी मागणी सेनेने केली आहे.
Nov 11, 2014, 06:06 PM IST'एमआयएम'च्या नेत्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
एमआयएमच्या एका नेत्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे. बलात्कार प्रकरणाची माहिती आज पोलिसांनी दिलीय.
Nov 11, 2014, 05:31 PM IST'प्रणिती माफी मागा' ; एमआयएम आक्रमक
"प्रणिती शिंदे यांनी आठ दिवसांत जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं," अशी कायदेशीर नोटीस एमआयएमच्या वकिलांनी पाठवली आहे.
Nov 9, 2014, 12:54 PM ISTएमआयएम-काँग्रेसचा वाद टोकाला ,MIMवर बंदी घाला - प्रणिती शिंदे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2014, 07:07 PM ISTएमआयएम-काँग्रेसचा वाद टोकाला ,MIMवर बंदी घाला - प्रणिती शिंदे
मी कोणत्याही समाजाच्या विरोधात बोलत नाही. मी देशाच्या बाबतीत म्हणत आहे. देशद्रोहीना आपल्या देशात जागा असता कामा नये. त्यांनी (एमआयएम) कोणत्याही समाजाविषयी भूमिका घेतलेली नाही. त्यानी देशाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते देशद्रोही आहेत, असा बोल करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी बंदीची मागणी केली.
Nov 6, 2014, 03:25 PM ISTएमआयएमवर बंदी घाला - प्रणिती शिंदे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2014, 12:10 PM IST