mhaisal abortion case

म्हैसाळ गर्भपात प्रकरण : आरोग्य विभागातील डॉक्टरांवर चौकशी अहवालात ठपका

 म्हैसाळ गर्भपात प्रकरणाचा चौकशी अहवाल 'झी 24 तास'च्या हाती लागलाय. आरोग्य विभागातील डॉक्टर आणि अन्य डॉक्टरांच्यावर चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. 

Nov 30, 2018, 06:23 PM IST