mhada recruitment

Mhada Lottery News : म्हाडाच्या मुंबईतील घरांबाबत मोठी बातमी; हक्काचं घर हवंय का?

Mhada Lottery News : वेतनश्रेणी, कुटुंब आणि काही गरजा या सर्व गोष्टींच्या आधारे म्हाडाकडून विविध उत्पन्न गटांतचील इच्छुकांसाठी घरं उपलब्ध करून दिली जातात. Housing Market च्या तुलनेत या घरांच्या किमती बऱ्याच फरकानं कमी असतात. 

Mar 10, 2023, 08:02 AM IST

महत्वाची बातमी । रद्द झालेली म्हाडा भरती परीक्षा या तारखेला होणार

MHADA recruitment exam : घोटाळ्यानंतर रद्द झालेली म्हाडाची भरती परीक्षा होणार आहे. ही परीक्षा 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.(MHADA recruitment exam will start from January 29, schedule announced)

Jan 1, 2022, 03:32 PM IST

म्हाडा भरतीची आज होणारी परीक्षा पुढे ढकलली!

म्हाडा भरती परीक्षा काही अपरिहार्य कारणास्तव आणि तांत्रिक अडचणी मुळे पुढे ढकलण्यात आली आहे. 

Dec 12, 2021, 08:30 AM IST

MHADA सरळ सेवा भरती परीक्षा अर्जासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ

MHADA News : म्हाडातली 565 रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षेसाठी (MHADA Exam) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

Oct 15, 2021, 08:51 AM IST