mhada lottery 2025

मुहूर्त ठरला! 2025 मध्ये MHADA ची बंपर लॉटरी; दक्षिण मुंबईपासून उपनगरांपर्यंत कुठंही परवडणारं घर घेता येणार

MHADA Lottery 2025 : मुंबई शहरात घर हवं यासाठी पैशांची जुळवाजुळव करताय? म्हाडा देणार तुमच्या स्वप्नांना बळ. पाहा नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी...

 

Jan 1, 2025, 08:15 AM IST

मुंबईतील पुढच्या पिढीला आपण काय देणार? शहराची वाटचाल पाहता हायकोर्टाला पडला प्रश्न

Mumbai News : भविष्य धोक्यात? मुंबईतली हुशार लोकं कुठे जाणार? हायकोर्टाचा सवाल. यंत्रणेपुढं उपस्थित केले काही महत्त्वाचे प्रश्न. 

 

Dec 6, 2024, 08:40 AM IST