mgnrega

मनरेगासाठी नवा नियम 1 जानेवारीपासून लागू होणार, काय फरक पडणार? जाणून घ्या

MGNREGA Rules: नववर्ष नवा संकल्प घेऊन अनेक जण योजना आखत आहेत. त्याचबरोबर काही नियमही बदलत आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनावर फरक जाणवणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ((मनरेगा) संदर्भातील नियम 1 जानेवारीपासून बदलणार आहे. 

Dec 28, 2022, 06:28 PM IST

IAS Pooja Singhal Arrested: सरकारी पदाचा वापर करत कोट्यवधींची माया जमवली, आता...

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीने आयएएस पूजा सिंघलच्या घरी छापा टाकला होता. छापेमारीत तिच्या घरातून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले होते.

May 11, 2022, 07:37 PM IST

नवा घोळ! मनरेगा कार्डवर दीपिकाचा फोटो

या कार्डच्या बळावर पैसेही काढले गेले ... 

Oct 18, 2020, 10:33 AM IST