WhatsApp : व्हॉट्सअॅपची मोठी कारवाई, तडकाफडकी 26 लाख अकाउंट्स बंद
व्हॉट्सअॅपला (WhatsApp) सप्टेंबरमध्ये भारतात 666 तक्रारी मिळाल्या.
Nov 1, 2022, 08:26 PM ISTभारत सरकारचं Sandes अॅप WhatsApp मेसेजिंग अॅपला टक्कर देणार?
भारत सरकारने व्हॉट्सअपला टक्कर देण्यासाठी संदेस लाँच केलं आहे.
Jul 31, 2021, 10:18 AM IST'हे' आहेत व्हॉट्सअपचे नवे फिचर्स आणि स्टिकर्स
काही नवे आणि अफलातून फिचर्स युजर्सच्या भेटीला.
Sep 22, 2018, 01:45 PM ISTसिमनंतर पतंजलिने लाँच केले स्वदेशी मेसेंजिंग अॅप
बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलिने बीएसएनएलसोबत मिळून पतंजलि-बीएसएनएल स्वदेशी समृद्धी सिम लाँच केल्यानंतर आता मेसेजिंग अॅप लाँच करणयात आलेय.
May 31, 2018, 10:01 AM ISTव्हॉट्सअॅपचं हे व्हर्जन चुकूनही डाऊनलोड करू नका !
आजकाल आबालवृद्धांमध्ये व्हॉट्सअॅपचा वापर हमखास केला जातो. व्हॉट्सअॅप जगभर लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. मात्र गूगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅपच्या नावाचा वापर करून एक अॅप थर्ड पार्टीसोबत वैयक्तिक माहिती शेअर करत आहे.
Apr 4, 2018, 03:29 PM ISTव्हॉटसअपनं गाठला लोकप्रियतेचा सर्वोच्च टप्पा...
तुमच्याही स्मार्टफोनमध्ये 'व्हॉटसअप' असेल तर ही बातमी ऐकून तुम्हाला आनंदच होईल. तुमचं लाडकं अॅप 'व्हॉटसअप' जगातील सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग अॅप बनलंय.
May 25, 2016, 05:18 PM IST