mercury venus conjunction in 2024

Budh-Shukra Yuti: मे महिन्याच्या अखेरीस होणार बुध-शुक्राची युती; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार उत्तम संधी

Mercury And Venus Conjunction In Taurus: बुध ग्रहाच्या गोचरमुळे शुक्र आणि बुध या दोन ग्रहांचा संयोग वृषभ राशीत होणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना अचानक लाभ होण्याची शक्यता आहे.

May 29, 2024, 08:23 AM IST

Lakshmi Narayan Yog: 12 वर्षांनी बुध ग्रह बनवणार दुर्मिळ राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता

Lakshmi Narayan Yog: ज्योतिष्य शास्त्रानुसार, तब्बल 12 वर्षांनंतर वृषभ राशीमध्ये लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. शुक्र एका राशीत सुमारे महिनाभर राहतो. इतक्या वर्षांनी तयार होणाऱ्या लक्ष्मी नारायण योग अनेक राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. 

May 26, 2024, 10:57 AM IST

बुधाच्या राशी बदलामुळे बनणार 2 खास राजयोग; या राशींना समाजात मान-प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता

Lakshmi Narayan And Kendra Trikon Yog: बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होतोय. त्याचप्रमाणे बुध आणि शुक्र एकत्र मिळून केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतोय.

Apr 24, 2024, 08:08 AM IST

Lakshmi Narayan Yog: शुक्र-बुधाच्या युतीने बनणार लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' राशींना होणार लाभ

Lakshmi Narayan Yog: 18 जानेवारी रोजी शुक्र ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. या योगाच्या निर्मितीमुळे 3 राशींवर सकारात्मक परिणाम होताना दिसणार आहेत. 

Jan 11, 2024, 09:38 AM IST

धनु राशीत बुध-शुक्राची होणार युती; 'या' राशींना अपार पैसे मिळण्याची शक्यता

Mercury And Venus Conjunction In 2024: धनु राशीमध्ये शुक्र आणि बुध यांचा संयोग होणार आहे. अशा स्थितीत या संयोगाचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येणार आहे. परंतु काही राशी अशा आहेत ज्यांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

Jan 5, 2024, 09:24 AM IST