mercury planet margi

Budh Margi: नववर्षाच्या सुरुवातीलाच बुध होणार मार्गस्थ; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Budh Planet Margi: पुढच्या वर्षी म्हणजेच 2 जानेवारी 2024 रोजी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये मार्गस्थ होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. यावेळी काही अशा आहेत राशी आहेत ज्यांच्यासाठी यावेळी अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. 

Oct 26, 2023, 09:26 AM IST

Budh Margi : सप्टेंबर महिन्यात बुध ग्रह होणार मार्गी; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार अपार पैसा!

Mercury Planet Margi In Leo: बुधाच्या मार्गी स्थितीचा परिणाम सर्व राशींच्या राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत, ज्यांना बुधाच्या मार्गीचा फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया बुधाच्या मार्गीचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.

Aug 27, 2023, 06:07 PM IST