महिलेला निर्वस्त्र करुन मासिक पाळीचं रक्त गोळा केलं, 'त्या' कारणासाठी मांत्रिकाला विकलं... महाराष्ट्र हादरला
Crime News : गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा सर्व प्रकार घडला होता. त्यानंतर आता महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. तसेच हे प्रकरण बीड पोलिसांकडे वर्ग केला आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे
Mar 10, 2023, 01:49 PM ISTPeriod Blood म्हणजे अमृत; मासिक पाळीचं रक्त पिण्यापासून चेहऱ्याला लावण्यापर्यंत असा उपयोग करते 'ही' महिला
जाणून घ्या कोण आहे 'ही' महिला
Nov 3, 2022, 09:19 AM IST