mens health 1

शर्टच्या आत पुरुष बनियान का घालतात?

Mens Vest Interesting Facts: आपण लहाणपणापासून पाहतो की आपले वडील आणि आजोबा किंवा आणखी कोणीही पुरुष असो ते शर्ट घालण्याआधी बनियान घालतात. तर दुसरीकडे आजच्या काळातील मुलांना पाहिलं तर ते बनियान घालणं टाळतात. त्यांना असं वाटतं की हा काय प्रकार आहे. ही जुनी फॅशन आहे. चला तर जाणून घेऊया आधीच्या काळात पुरुष शर्टाच्या आत बनियान का घालायचे? 

Jan 9, 2024, 05:59 PM IST

Men's Health: लग्न मानवलं तुला, लग्नानंतर पुरुषांची ढेरी का वाढते ?

Men's Health Tips: लग्नानंतर संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. खाणपानाच्या सवयीही बदलून जातात. जेवण, नाश्ता यांच्या वेळाही बदललेल्या असतात. अधिक तेलकट आणि मसालेदार जेवण घेतले जाते. याचा आराेग्यावरही परिणाम होतो. एकीकडे जीवनशैलीत आणि आहारात झालेला बदल आणि दुसरीकडे व्यायामाच अभाव यामुळे लग्नानंतर तब्येत सुटत जाते.

Jun 23, 2023, 02:45 PM IST

Burn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन

Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.

Nov 2, 2022, 07:10 AM IST

Protein: प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरात समस्या होतात, त्याकडे करु नका दुर्लक्ष !

प्रथिनांची कमतरता असेल तर शरीराला इजा पोहोचते. प्रथिने हे एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे जे केवळ स्नायू मजबूत करण्यास मदत करत नाही तर त्वचा, एन्झाईम्स आणि हार्मोन्ससाठी खूप महत्वाचे आहे. प्रथिनांच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीला काही समस्यांना सामोरे जावे लागते? 

Oct 4, 2022, 02:19 PM IST

Men's Health: 'ही' तीन फळ तुमचं Sperm Count वाढवतील, जाणून घ्या

नुसता स्पर्म काऊंटच नाही तर स्टॅमिना देखील वाढवतील ही फळ, तुम्हाला माहितीयत का? 

Aug 13, 2022, 10:28 PM IST