men loading road roller on boat

VIDEO: जुगाड करायला गेला अन् रोड रोलरसोबत प्रयत्नही गेले पाण्यात

Jugaad Video: जुगाड व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगले व्हायरल होताना दिसतात. यंदाही असाच एक इंटरेस्टिंग व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचं हसू आवरता येणार नाही. 

Oct 18, 2023, 07:56 PM IST