men health tips

म्हातारपणातही पुरुषांना ठणठणीत ठेवतील ही 5 सवयी, प्रत्येकजण विचारेल चिरतरुण तारुण्याचं रहस्य

List of Male Specific Diseases: खुर्चीवर बसून सतत काम केल्यामुळे पुरुषांनाही वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे म्हातारपणाची चिन्हे लवकरच दिसू लागतात, परंतु जर तुम्हाला वृद्धापकाळापर्यंत स्वत:ला निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही काही सवयी तुमच्या जीवनात समाविष्ट करा. त्यांचा अवलंब करून तुम्ही म्हातारपणीही तरुण पिढीएवढेच सक्रिय राहू शकता.

Jan 23, 2024, 05:20 PM IST

Father's Day 2023 : वाढत्या वयात पुरुषांनी 'या' मेडिकल टेस्ट कराच, कोणत्या चाचण्या कराव्यात जाणून घ्या...

आयुष्यातील एक टप्पा पार केल्यानंतर काही गोष्टी हाताबाहेर जातात आणि काही गोष्टी कायमसाठी आपल्या होतात. जसे की करिअर. जेव्हा वयाच्या 40 शीमध्ये प्रवेश करतात, तेव्हा बहुतेक लोक त्यांच्या करिअरच्या योग्य टप्प्यावर पोहोचलेले असतात. पण या समस्या टाळण्यासाठी वेळीच तपासणी करु घेणे आणि स्वत: ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 

Jun 18, 2023, 03:52 PM IST

Men Health Tips: बडीशेप खाल्यास पुरुषांना मिळतात 'हे' फायदे, शारीरिक संबंधामध्ये सुधारतात

Men Health Tips: पुरुषांसाठी महत्त्वाची बातमी! बडीशेप (Saunf) खाल्यास शारीरिक संबंध (Physical relationship) सुधारतात

 

Nov 28, 2022, 07:53 PM IST

Men Health Tips: पुरुषांनो दुधात 'या' गोष्टी मिसळून प्या, स्टॅमिनाही वाढेल अन् होतील फायदेच फायदे

Clove Milk: अनेकदा तुम्ही बदामाचं दूध (Almond Milk), हळदीचं दूध (Turmeric Milk) आणि विलाईचीचं दूध (Cardamom Milk) प्याले असेल. पण तुम्ही कधी...

Oct 19, 2022, 09:01 PM IST

Lying On Stomach: पोटावर झोपून तुम्हीही लॅपटॉपवर काम करता? तर तुम्हाला होऊ शकतो गंभीर आजार

Health Tips: लॅपटॉपचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, चला पाहूया.

Oct 10, 2022, 04:02 PM IST

Healthy Drink: 'या' ज्युसचे सेवन करा अन् वाढवा रोगप्रतिकारशक्ती, मधुमेहींसाठी आहे रामबाण उपाय...

निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात फ्रूट डिटोक्स, ज्यूस, स्मूदी, मिल्कशेक्स आणि सॅलड (Salad) समाविष्ट करणे. गव्हासारखे सुपरफूड्सचा देखील आहारामध्ये समावेश करू शकता. आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती (immunity) मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. 

Oct 6, 2022, 05:05 PM IST

पायाच्या तळव्यामध्ये 'या' समस्या जाणवतायत; असू शकतो 'हा' गंभीर आजार

यकृताचा आजार झाला की त्याची लक्षणे पायांमध्ये दिसू लागतात. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या पायाच्या तळव्यामध्ये या समस्या येत असतील तर समजून घ्या की यकृतामध्ये काही समस्या आहे.

Oct 3, 2022, 05:13 PM IST

वयाच्या ३० वर्षानंतर प्रत्येक पुरुषाने 'ही' चाचणी करून घ्यावी, आरोग्य राहीलं चांगलं

वयाच्या तिशीनंतर प्रत्येक पुरुषांमागे अनेक आजारांच संकट मागे लागते. 

Jun 3, 2022, 09:41 PM IST