melodi

'मित्रांना भेटणं नेहमीच...', Melodi सेल्फीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात...

PM Modi responds On Melodi : दोघांच्या भेटीदरम्यान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदींबरोबर एक सेल्फी घेतला, जो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्याचबरोबर #Melodi देखील ट्रेंड होत असल्याचं पहायला मिळतंय.

Dec 2, 2023, 06:58 PM IST

पंतप्रधान मोदी वापरतात 'हा' फोन, फोटोतून उलगडलं रहस्य

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता फोन वापरतात? तुम्हाला माहिती आहे का? क्वचितच कोणाला याबद्दल माहिती असू शकते. पंतप्रधान मोदी कोणता फोन वापरतात हे फोटोतून उघड झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कायमेट अॅक्शन समेट (COP28) मध्ये सहभागी झाले. यावेळी त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. 

Dec 2, 2023, 04:10 PM IST

Melodi : 'गुड फ्रेंड्स' PM मोदी यांच्यासोबतचा सेल्फी शेअर करत इटलीच्या पंतप्रधानांचा खास मेसेज

Meloni Selfie With Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही बैठक नेमकी कुठे झाली जाणून घेऊया?

Dec 2, 2023, 09:35 AM IST