पंतप्रधान मोदी वापरतात 'हा' फोन, फोटोतून उलगडलं रहस्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता फोन वापरतात? तुम्हाला माहिती आहे का?

क्वचितच कोणाला याबद्दल माहिती असू शकते.

पंतप्रधान मोदी कोणता फोन वापरतात हे फोटोतून उघड झालं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कायमेट अ‍ॅक्शन समेट (COP28) मध्ये सहभागी झाले.

यावेळी त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा फोटो सोशल मिडीयात प्रचंड व्हायरल होतोय.

या फोटोतून पंतप्रधान मोदींच्या फोनबद्दल माहिती मिळते.

त्यानुसार पंतप्रधान मोदी हे आयफोन 14 प्रो मॅक्स किंवा 15 प्रो मॅक्स वापरत असावेत.

त्यांच्याकडे पांढरा टायटेनियम रंगाचा आयफोन आहे.

अ‍ॅपलच्या पांढरा टायटेनियम आयफोनची किंमत 1 लाख 59 हजार 900 रुपयांपासून सुरु होते.

VIEW ALL

Read Next Story