meghna bordikar

भाजपा आमदार फाईलमध्ये पैसे ठेवताना कॅमेऱ्यात कैद; VIDEO व्हायरल झाल्यानंतर म्हणाल्या, 'ते फोल्डर विधानसभेतील...'

महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावरुन संघर्ष सुरु आहे. यादरम्यान सभागृहातील अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. त्यातच आता भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा (Meghana Bordikar) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Jul 12, 2024, 02:25 PM IST

ब्रिटिश संसदेत गौरव होणाऱ्या मेघना बोर्डीकर कोण आहेत?

आमदार मेघना बोर्डीकर यांना 'भारत गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे.  मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर या महाराष्ट्रातील जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.

May 10, 2023, 08:15 AM IST

...अखेर शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात महिला मंत्र्यांची एन्ट्री होणार

शिदे गट आणि भाजपच्या एकूण 18 महिला आमदार आहेत. आता कोणत्या महिला आमदारांना मंत्रीपद दिल जातय हे मंत्री मंडळ विस्तार झाल्यावरच स्पष्ट होईल. 

Nov 8, 2022, 07:49 PM IST

परभणीतून भाजपच्या मेघना यांची अखेर माघार, शिवसेनेचा रस्ता मोकळा

 परभणीच्या भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी अखेर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली.  

Mar 22, 2019, 05:57 PM IST
Parbhani Arjun Khotkar Visit Meghna Bordikar To Solve Political Issues PT1M57S

परभणी | मेधना बोर्डीकरांची नाराजी दूर होणार?

परभणी | मेधना बोर्डीकरांची नाराजी दूर होणार?

Mar 22, 2019, 03:35 PM IST