mega block news 13 november 2022

Mumbai Local Mega Block​ : धोकादायक कर्णाक पुलाचे इतके टक्के पाडकाम पूर्ण, मुंबईकरांना दिलासा

कर्णाक पुलाचे 30 टक्के पाडकाम पूर्ण लवकरच मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी येईल समोर.

Nov 20, 2022, 08:46 AM IST

Mega Block News : 'या' मार्गावरील लोकल ठप्प, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!

Carnac Bridge demolition : मुंबईकर घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचं वेळापत्रकाबद्दल जाणून घ्या. कारण मध्य रेल्वेचा 27 तासांचा मेगाब्लॉक सुरू झालाय. 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. 

Nov 20, 2022, 07:46 AM IST