medicine

औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर दिल्ली हायकोर्टाची बंदी

दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारला या निकालाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

Dec 13, 2018, 01:38 PM IST

गेट वेल सून सचिन ! बछड्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

 तोच निपचित पडल्यानं सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकलाय.

Aug 30, 2018, 08:04 AM IST

केरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून ३५ लाखांचा औषधसाठा

लवकरच ३५ लाखांपेक्षा जास्त किंमतीचा औषधांचा साठा केरळला रवाना होईल. 

Aug 25, 2018, 05:03 PM IST

....म्हणून पाण्याशिवाय गोळ्या घेण्याची चूक करु नका!

पाणी न पिता औषधं घेणारी मंडळी तुम्हीही पाहिली असतील. 

Jul 5, 2018, 10:37 AM IST

खोकल्याचे औषध समजून तणनाशकाचे सेवन; तरूणाचा मृत्यू

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जयदीपचा मृत्यू झाला. तो श्री स्वयंभू हायस्कूलचा इयत्ता आठवीच्या वर्गातील विद्यार्थी होता. 

Jun 23, 2018, 09:09 AM IST

जेनरिक औषधांमधून भाजपचा प्रचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 2, 2018, 09:10 PM IST

आता नाही लुटू शकणार औषध कंपन्या, ३३ औषधांच्या किंमती निश्चित

औषधांमध्ये मोठा खर्च होणाऱ्या लोकांसाठी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने मोठा दिलासा दिला आहे.

Jan 18, 2018, 04:37 PM IST

मुलांसाठी डॉक्टर निवडताना काय काळजी घ्याल?

लहान मुलांसाठी आजारपण हा काही नवा विषय नाही. त्यामुळे अनेकदा पालक एकच डॉक्टर निवडतात. मग, मुलांचे आजारपण कोणतेही असले तरी, पहिल्यांदा त्या डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. पण, नेहमी असे डॉक्टर निवडताना काही गोष्टींचा विचार जरूर करायला हवा.

Nov 4, 2017, 04:53 PM IST

जव्हारमध्ये औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचा महोत्सव

या भाज्यांमधील अनेक औषधी गुणधर्मही उपयुक्त असतात. अशा रानभाज्यांची शहरी नागरिकांना ओळख व्हावी, या उद्देशाने ..

Sep 4, 2017, 11:51 AM IST

आरोग्यासाठी गुणकारी दही

गरमीच्या दिवसात थंड वस्तू सर्वांना खाव्याशा वाटतात. त्यामध्ये दह्याचाही समावेश असतो. दही हा एक थंड पदार्थ म्हणून तुम्ही घेत असतील तर त्याचे आणखी फायदेही जाणून आहेत. दही आरोग्यास चांगले असते. त्याचप्रमाणे सौंदर्यतेचे अनेक गुण त्यामध्ये दडलेले आहेत.

Apr 20, 2017, 04:30 PM IST

द्राक्ष अनेक आजारांवरील उत्तम औषध

उन्हाळा म्हणजे द्राक्षांचा हंगाम... या दिवसांत मोठ्या प्रमाणात द्राक्ष बाजारात उपलब्ध असतात. 

Mar 27, 2017, 11:01 AM IST

मोठ्या आजाराच्या औषधांच्या किंमती उतरणार

मोठ्या आजाराच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमती ५ ते ३५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. किंमती कमी करण्याचा निर्णय, देशातल्या नॅशनल फार्मासिटीकल प्रायझिंग ऑथिरीटने घेतला आहे. 

Nov 12, 2016, 05:24 PM IST

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट चालकांचं संपाचं हत्यार

ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात देशभरातले केमिस्ट चालक 23 नोव्हेंबरला एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत.

Nov 3, 2016, 09:39 PM IST