बीसीसीआय करणार तब्बल 82000000000 रुपयांची कमाई, असा असणार खास प्लान
BCCI Income: जगातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय (BCCI ) अव्वल क्रमांकावर आहे. आता बीसीसीआयच्या कमाईत आणखी वाढ होणार आहे. बीसीसीआय एक खस प्लान तयार करत असून यामुळे तब्बल 8200 कोटींची कमाई होणार आहे. भारतात या वर्षाखेरीस आयसीसी एकदिवसीय विश्वचशक स्पर्धाही (ODI World Cup-2023) खेळवली जाणार आहे.
Aug 5, 2023, 08:32 PM ISTBCCI मालामाल, स्टार इंडियाने विक्रमी बोली लावत मिळवले क्रिकेट प्रसारण हक्क
भारतीय क्रिकेट सामन्यांच्या हक्कासाठी विक्रमी बोली लागली. स्टार इंडियाच्या बोलीमुळे BCCI मालामाल झाली आहे.
Apr 6, 2018, 12:07 PM ISTBCCI ई-लिलाव प्रक्रिया, पहिल्या दिवशी ४४४२ कोटींची बोली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) पहिलावहिला ई-लिलाव मंगळवारी सुरु झालाय. पहिल्या दिवशी विक्रमी बोली लागली आहे.
Apr 4, 2018, 08:51 AM IST'सूर्यवंशम'मधील हिरा ठाकूरच्या बसला ५ वर्षाचे परमिट
सेट मॅक्स वर आता आयपीएल दिसणार नसल्याने सूर्यवंशम पाहावाच लागणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
Sep 4, 2017, 06:58 PM IST