meaning of dreams

Dream Science: स्वप्नात मंदिर दिसण्याचा नेमका अर्थ काय? पाहा स्वप्नशास्त्रात काय सांगितलंय?

Dream Science Meaning: सनातन धर्मात स्वप्नविज्ञानाला खूप महत्त्व आहे. असं मानलं जातं की, स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी आपल्या भविष्यातील घटना दर्शवतात. स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचे वेगळे महत्त्व आणि संकेत असतात. 

Mar 28, 2024, 10:59 AM IST

स्वप्नात भगवान श्री राम आणि हनुमाजी पाहण्याचा अर्थ काय? जीवनावर होतो मोठा परिणाम

Lord Ram Dream : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाची स्थापना होणार आहे. अशात जर तुमच्या स्वप्नात भगवान रामाचे मंदिर दिसलं तर हे शुभ संकेत आहे. तुम्हाला पुढील काही दिवसांमध्ये...

 

Jan 15, 2024, 01:21 PM IST

Meaning of Dreams : नवऱ्याच्या दुस-या लग्नाचे स्वप्न? याचा अर्थ वेळीच जाणून घ्या

Astrology Tips तुम्हालाही पडतंय का पतीच्या दुसऱ्या लग्नाचं स्वप्न? जाणून घ्या त्याचा अर्थ

Dec 13, 2022, 11:00 AM IST

Good Morning! काल तुम्ही स्वप्नात एखादी स्त्री पाहिलीये का? जाणून घ्या त्यामागचा अर्थ

Meaning of women retaled dreams : दिवसाची सुरुवात झालीये पण, अजूनही काहीजण त्यांच्या झोपेतून आणि स्वप्नांच्या (dream) दुनियेतून बाहेर पडलेले नाहीत. 

Dec 2, 2022, 06:54 AM IST

तुम्हाला स्वप्नात 'या' गोष्टीत दिसतात? जाणून घ्या 'या' स्वप्नांचा अर्थ

स्वप्नांची दुनिया तुम्हाला बरंच काही सांगून जाते, आपल्याला पडणारी स्वप्न आपल्या आयुष्याशी निगडित

Nov 9, 2022, 04:25 PM IST

Dream: पाच स्वप्न जी तुम्हाला भविष्याबाबत संकेत देतात, जाणून घ्या काय असतो अर्थ

पृथ्वीवर जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वप्न ही पडतात. स्वप्नांचं एक वेगळंच जग असतं. गाढ झोपेत असताना आपण एका अद्भुत जगात वावरतो. काही स्वप्न आनंददायी, तर काही स्वप्न पाहून खूप वेदना होतात. तुम्ही कधी स्वप्न शास्त्राबाबत (Dreams Interpretation) जाणून घेतलं आहे का?

Nov 8, 2022, 09:44 PM IST

Swapna Shastra: स्वतःचच लग्न झाल्याचं स्वप्न पाहणं शुभ की अशुभ?

आपल्याला रात्री पडत असलेल्या स्वप्नांचा अर्थ स्वप्नशास्त्रात सविस्तरपणे सांगितला आहे. 

Sep 28, 2022, 10:12 AM IST

Swapna Shastra: तुम्हालाही स्वप्नात कोणीतरी रडताना दिसतंय? काय असतो याचा नेमका अर्थ?

कधी कधी स्वप्नात अशा काही गोष्टी दिसतात ज्या आपल्या मनातून बाहेर पडत नाहीत.

Jun 5, 2022, 11:36 AM IST

Swapna Shastra: दररोज रात्री पडतंय उंचावरून पडल्याचं स्वप्न? काय असतो याचा नेमका अर्थ?

विचित्र स्वप्नांचं गूढ हे स्वप्न शास्त्रात दडलेलं आहे.

Jun 3, 2022, 08:47 AM IST

प्रत्येक स्वप्नांचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो, तुमच्या स्वप्नांचे शुभ-अशुभ संकेत जाणून घ्या

जरी स्वप्नांवर अनेक प्रकारचे संशोधन केले गेले असले, तरी स्वप्न विज्ञान मानते की, आपण जे काही स्वप्न पाहतो त्याचा काहीतरी अर्थ असतो. 

Mar 26, 2022, 05:43 PM IST