mayuri deshmukh

'ग्लॅमरच्या जगात फक्त दिसणंच नाही तर...' मयुरी देशमुख Mental Health साठी करते 'या' गोष्टी

Mayuri Deshmukh on Mental Health : अभिनेत्री मयुरी देशमुख अतिशय संवेदनशील अभिनेत्री आहे. स्वतःच्या मेंटल हेल्थसाठी करते खास प्रयत्न. ज्याची प्रत्येकालाच होईल मदत. 

Feb 24, 2024, 03:22 PM IST

मयुरी देशमुख-भूषण प्रधान लग्नबंधनात? समोर आला व्हिडीओ

१ मार्च रोजी हे सनई चौघडे वाजणार आहेत. या दोघांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. मयुरी देशमुखचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

Feb 7, 2024, 02:15 PM IST

अभिनेत्री मयुरी देशमुखचा 'लग्नकल्लोळ'; मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधवचा नवा सिनेमा येत्या १ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लग्नकल्लोळ असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमातील कलाकारांची पहिली झलक समोर आली आहे. समोर आलेलं मोशन पोस्टर सध्या सोशल मीडियावर चर्चेटचा विषय ठरत आहे.

Jan 23, 2024, 12:20 PM IST

'पतीच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झालं नाही अन् तू...', म्हणणाऱ्या नेटकऱ्याला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर म्हणाली...

अभिनेत्रीनं शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. 

Nov 3, 2022, 03:09 PM IST

मयुरी देशमुखचा सेटवर अपघात, आगीच्या भक्ष्यस्थानी जाताजाता....

मयुरीचा अपघात होता होता वाचला 

Oct 29, 2021, 01:53 PM IST

मयुरी देशमुखच्या पतीने गळफास घेऊन संपवलं आयुष्य; वाढदिवसाच्या दिवशी कविता पोस्ट

अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या तुफान चर्चेत आली आहे. 

Aug 11, 2021, 02:36 PM IST

पतीच्या निधनानंतर दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणाली? मयुरी देशमुख

गेल्यावर्षी जुलै महिन्यात मयुरीच्या पतीने केली आत्महत्या

Apr 27, 2021, 02:03 PM IST

मयुरी देशमुखने जागवल्या डॉ. शीतल आमटे यांच्या आठवणी

डॉ. शीतम आमटेंनी केली आत्महत्या 

Dec 2, 2020, 04:49 PM IST

पतीच्या निधनानंतर सावरणाऱ्या मयुरी देशमुखचा नवा प्रवास सुरु

'तुम्हा सर्वांमुळंच मी ही उर्जा एकवटली आहे....'

Nov 10, 2020, 10:34 AM IST

'बायको तुझी नवसाची....', म्हणत मयुरीची दिवंगत पतीसाठी भावनिक पोस्ट

निमित्त होतं त्याच्या वाढदिवसाचं..... 

 

Aug 13, 2020, 02:19 PM IST

आशुतोष भाकरेवर सुरू होते मानसोपचार

नैराश्यामुळे कवटाळलं मृत्यूला 

Jul 31, 2020, 09:11 AM IST

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याची आत्महत्या

 मयुरी देशमुखच्या नवऱ्याने आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त 

Jul 29, 2020, 07:32 PM IST

खुलता कळी खुलेना फेम मयुरीचे 'ते' स्वप्न अखेर पूर्ण

झी मराठीवरील खुलता कळी खुलेना मालिकेतील मानसी अर्थात मयुरी देशमुख ही बॉलीवूडचा किंग खान शाहरुखची मोठी चाहती आहे. त्यामुळे शाहरुखच्या इतर चाहत्यांप्रमाणेच तिचेही एक स्वप्न होते.

Apr 24, 2017, 04:13 PM IST