matthew hayden

NZ vs AUS Final | वर्ल्ड कप फायनलमध्ये डेव्हिड वॉर्नरला दिग्गजाचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

डेव्हीड वॉर्नरने (David Warner) या टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये (Icc t 20 world cup Final 2021) 6 सामन्यात 47.20 च्या एव्हरेजने 236 धावा कुटल्या आहेत.

 

Nov 14, 2021, 06:55 PM IST

'मीडिया जे लिहिते ते वाचून रडू येतं', कोरोना विरुद्ध लढणाऱ्या भारतासाठी मॅथ्यू हेडन भावुक

भारताच्या सध्या स्थितीवर भावुक झाला आहे. त्याने आपल्या ब्लॉगमध्ये काय म्हटलं आहे पाहा

May 16, 2021, 07:02 PM IST

क्वीन्सलॅंडमध्ये ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर हेडनचा गंभीर अपघात

क्वीन्सलॅंड येथे सुट्टी साजरी करण्यासाठी गेला होता हेडन

Oct 8, 2018, 01:39 PM IST

मॅथ्यू हेडनने अशा दिल्या भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

 जगातील अनेक मोठ्या व्यक्तींना भारताबद्दल आत्मियता वाटते त्यात एक नाव आहे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू हेडन...  मॅथ्यू हेडनने मंगळवारी भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमिन्त एक ट्विट केले. त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्व भारतीयांच्या मनात आदर वाढला. 

Aug 16, 2017, 09:35 PM IST

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याआधी घडला मजेशीर किस्सा

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बंगळुरु टेस्ट सर्वांसाठी मजेची ठरली होती. इशांत शर्माचा चेहरा या टेस्टमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. मैदानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथसोबत वाद झाल्यानंतर कोणीही हसाय पासून स्वत:ला रोखू नाही शकलं. 

Mar 16, 2017, 10:29 AM IST

सचिनच्या उंचीवर जाऊ नका, तो आहे ‘टायगर’ - हेडन

सचिन तेंडुलकरच्या उंचीवर जाऊ नका ५ फु़ट ६ इंच उंचीच्या या छोट्या फलंदाजात ‘टायगर’ दडलेला आहे, हे उद्गार आहेत ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज मँथ्यू हेडन याचे. विमलकुमार यांच्या `सचिन क्रिकेटर आँफ द सेंच्युरी` या पुस्तकात हेडनने लेख लिहिला आहे. त्यात सचिनवर हेडनने स्तुतिसुमने उधळलीत.

Feb 28, 2013, 06:36 PM IST

`सचिनला ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधानच करा ना...`

ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा सन्मान केवळ ऑस्ट्रेलियन नागरिकांनाच दिला पाहिजे अशी मागणी माजी ऑसी टेस्ट प्लेअर मॅथ्यु हेडनने केली आहे...

Oct 19, 2012, 04:34 PM IST

मॅथ्यू हेडनचा क्रिकेटला राम-राम

ऑस्ट्रेलियाचा धुवाँधार सलामीवीर खेळाडू मॅथ्यू हेडन यानं गुरुवारी संपूर्ण क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. तसंच तो ऑस्ट्रेलियातील स्थानिक टी२०मध्येही सहभागी होणार नाही. तो ब्रिस्बेन हिट संघाकडून टी२० खेळत होता.

Sep 21, 2012, 10:11 AM IST