massacred

दहशतवाद्यांनी शाळेत कोंडून अनेकांना घातल्या गोळ्या, दोघांचे हात छाटले

'बाको हरम' नायजेरियात सक्रिय असलेली इस्लामिक संघटनेच्या दहशतवाद्यांनी हत्याकांडाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. व्हिडिओमध्ये बाको हरमच्या दहशतवाद्यांनी एका शाळेत अनेकांना कोंडले आणि त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. 

Dec 23, 2014, 05:43 PM IST

पेशावर स्कूल हल्लाः दाऊद सोडून ठार झाले ९ वीतील सर्व मुले

 पाकिस्तानच्या पेशावरमधील आर्मी स्कूलमध्ये झालेल्या रक्तरंजीत तांडवात ९ वी इयत्तेतील एक वर्गातील सर्व मुले ठार झालीत, पण दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात एक मुलगा वाचला. सकाळी उठायला उशीर झाल्यामुळे तो शाळेत जाऊ शकला नाही आणि घरीच राहिल्यामुळे या हल्ल्यातून तो बचावला. 

Dec 17, 2014, 09:07 PM IST