massacre

कुठे गेला सुसंस्कृतपणा? अनैतिक संबंधातून घडणाऱ्या गुन्ह्यात पुणे प्रथम स्थानी

विद्येचे माहेरघर आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्याबाबत धक्कादायक बातमी

Oct 8, 2022, 09:50 AM IST

गौरी लंकेश आणि कलबुर्गी हत्येचा तपास एकाच 'एसआयटी'कडे

एम एम कलबुर्गी, नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे एकमेकांशी जुळल्याचा आरोप

Feb 26, 2019, 03:40 PM IST

किंकाळ्या आणि मृतदेहांचा खच... रक्तरंजित इतिहासाची 100 वर्ष!

जगातलं सगळ्यात मोठं हत्याकांड असं ज्याचं वर्णन करता येईल, ते हत्याकांड आजच्याच दिवशी घडलं. आता त्याला शंभर वर्षं पूर्ण होतील. इतिहासातली ही घटना आजही अंगावर काटा आणते.

Apr 13, 2018, 07:17 PM IST

मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता

गेल्या तीन आठवड्यांपासून राज्याकडे पाठ फिरवलेला पाऊस या आठवड्याच्या अखेरीस सक्रीय होणार असल्याचा अंदाज कुलाबा वेध शाळेनं वर्तवलाय. 

Aug 16, 2017, 11:07 AM IST

खैरलांजी हत्याकांडातील एकमेव साक्षीदाराचं निधन

खैरलांजी हत्याकांडातील एकमेव साक्षीदाराचं निधन 

Jan 20, 2017, 09:07 PM IST

खैरलांजी हत्याकांडातील एकमेव साक्षीदाराचं निधन

बहुचर्चित खैरलांजी हत्याकांडातले एकमेव साक्षीदार असलेले भैय्यालाल भोतमांगे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय. 

Jan 20, 2017, 07:44 PM IST

गुलबर्ग हत्याकांडप्रकरणी ११ आरोपींना जन्मठेप

२००२ मध्ये अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटी हत्याकांडाप्रकरणी आज ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय तर १२ जणांना सात वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्याचप्रमाणे एका आरोपीला १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा विशेष 'एसआयटी' न्यायालयानं ठोठावलीय.

Jun 17, 2016, 12:51 PM IST

पेशावर हल्ल्याच्या मास्टरमाईंडला घातलं कंठस्नान

पाकिस्तानच्या अशांत खबर एजन्सी भागात सुरक्षा दलानं तालिबानच्या एका आला कमांडरला (प्रमुखाला) ठार केलंय. पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या पेशावरमधील एका सैनिकी शाळेवर झालेल्या हल्ल्याचा हा दशतवादी मास्टरमाईंड असल्याचं सांगितलं जातंय. 

Dec 27, 2014, 07:58 AM IST

नगर दलित हत्याकांड : आठ दिवस उलटूनही अटक नाहीच

आठ दिवस उलटूनही अटक नाहीच

Oct 28, 2014, 10:54 AM IST