4 लाखाच्या आत कार शोधणाऱ्यांसाठी 'टॉप 5' पर्याय!
Best Cars Under 4 Lakh: मारुती सुझूकी स्विफ्ट 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.3 लिटर डिझेल इंजिनमध्ये आहे. 2012 ते 2016 चे मॉडेल तुम्हाला 4 लाखाच्या आत मिळून जाईल.
Feb 11, 2024, 01:21 PM ISTMaruti Suzuki: प्रीमियम हॅचबॅक कारच्या सर्व मॉडेल्सच्या किमती एका क्लिकवर, जाणून घ्या मायलेज आणि फीचर्स
मारूति सुझुकीच्या गाड्यांची सर्वाधिक विक्री भारतात होते. तुम्ही कमी किमतीत प्रीमियम हॅचबॅक कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मारुती सुझुकी इग्निस हा चांगला पर्याय असू शकतो. मारुती सुझुकी इग्निसची प्रीमियम डीलरशिप Nexa वरून विक्री करते. या गाडीची किंमत 5.35 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.72 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.
Oct 17, 2022, 04:48 PM IST