maruti dzire

Maruti Suzuki चा ग्राहकांनां धक्का; कंपनीच्या एका निर्णयामुळं कार खरेदीचा सारा उत्साहच मावळणार

Maruti Suzuki Price Hike: काय राव... मारुती सुझुकीनं केली कारप्रेमींची निराशा. कंपनीकडून करण्यात आली महत्त्वाची आणि लक्षवेधी घोषणा 

 

Dec 6, 2024, 03:32 PM IST

7 लाखापेक्षा कमी किंमत, 31 किमी मायलेज; 'या' स्वस्त सेडानचा मार्केटमध्ये धुमाकूळ

ऑक्टोबर महिना कार निर्मात्यांसाठी फारच चांगला ठरला. दरम्यान दिवाळीमुळे कंपन्यांना फार अपेक्षा आहे. जवळपास प्रत्येक सेगमेंटमध्ये वाढ दिसत आहे. 

 

Nov 13, 2023, 07:01 PM IST

दणादण विकली जात आहे 'ही' सेडान; 25 लाख लोकांनी खरेदी केली 6.51 लाखांची ही कार

Maruti Dzire कारने आपल्या विक्रीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या कारने तब्बल 50 टक्के बाजारपेठ आपल्या ताब्यात घेतली आहे. 

 

Sep 15, 2023, 07:01 PM IST

Sedan Car चं मार्केट भारतातून संपतंय का? नेमकं कारण काय? जाणून घ्या

Sedan Cars Situation In India: देशात एन्ट्री लेव्हल हॅचबॅक कारची मागणी गेल्या काही दिवसात वाढली आहे. दुसरीकडे एसयूव्हीची मागणी झपाट्याने वाढत आहे. मात्र सेडान सेगमेंटमध्ये घट झाल्याचं दिसून आलं आहे.

Dec 7, 2022, 01:05 PM IST

Maruti Dzire साठी इलेक्ट्रिक कीट लॉन्च, इतकी आहे किंमत

इलेक्ट्रीक वाहने लॉन्च होण्याचा सिलसिला कायम आहे. पण यामध्ये काही मोजक्याच कंपन्या उतरत आहेत.

Aug 23, 2021, 05:28 PM IST

Maruti Alto ने अव्वल क्रमांक गमावला, विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर 1

काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या मारुती स्विफ्ट (Maruti Swift) कार ने खुपच कमी वेळात अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. या कार ने आधी बुकिंगचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. त्यानंतर आता स्विफने सर्वाधिक विक्री होणाऱ्या अल्टो कारला मागे टाकलं आहे.

May 26, 2018, 10:48 PM IST

Marutiची कार खरेदी करणाऱ्यांना मिळणार ही सुविधा, होणार मोठा फायदा

मारुती कंपनीने आपल्या आगामी लॉन्च होणाऱ्या सर्वच कारमध्ये ऑप्शनल अॅक्सेसरीचमध्ये टायर प्रेशर ऑपरेटींग सिस्टम (TPMS) देण्यास सुरुवात केली आहे.

May 19, 2018, 05:54 PM IST