martyrs family 0

शहीद जवानांच्या कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर

शहिदांचा बदला कधी घेणार याकडे आता साऱ्यांच्या नजरा

May 2, 2019, 07:23 PM IST

Pulwama Attack : भारताच्या वीरांसाठी देशवासियांकडून ८० कोटींचा निधी

शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी 'भारत के वीर' या बॅंक खात्यात लोकांनी करोडो रूपयांची मदत केली आहे. 

Mar 6, 2019, 09:21 AM IST

दहशतवादी हल्ला : राज्य सरकारकडून दोन शहीद जवानांना प्रत्येकी ५० लाखांची मदत

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झालेत. या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना  प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

Feb 15, 2019, 05:40 PM IST