५९ वर्षानंतर महाराष्ट्राला सापडला १०७ वा 'हुतात्मा'
होय, संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईनंतर तब्बल ५९ वर्षांनी राज्याला १०७ वा हुतात्मा सापडलाय. शंकरराव तोरस्कर यांच्या नावाची 'हुतात्मा' म्हणून नोंद करण्यात आलीय. तोरस्कर कुटुंबीयांचा यासाठी दिलेला लढा अखेर यशस्वी झालाय.
Jan 22, 2016, 09:30 AM ISTभगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांना ‘शहीद’ सन्मान नाही?
देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना सरकारी दस्तऐवजांमध्ये ‘शहीद’ दर्जा प्रात्प नाही. हा धक्कादायक खुलासा माहितीच्या अधिकारात समोर आला आहे.
Aug 17, 2013, 09:09 PM ISTहेच का देशसेवेचं फळ?
पाकिस्ताननं केलेल्या नापाक हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. त्यानंतर सैनिकांच्या बलिदानाची भरभरुन चर्चा झाली. पण अशा अनेक सैनिकांना रोज संघर्ष करावा लागतोय. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं झी मीडियानं सैनिकांच्या व्यथा, वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.
Aug 12, 2013, 11:33 PM IST