mars transit in tula

Surya-Mangal Yuti : 1 वर्षानंतर बनणार सूर्य-मंगळाचा संयोग; 'या' राशींच्या घरी येणार पैशांचा पाऊस

Sun And Mangal Conjunction: 18 ऑक्टोबर रोजी सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तर मंगळ ग्रह यापूर्वीच तूळ राशीमध्ये उपस्थित आहे. त्यामुळे या दोघांच्या संयोगाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे.

Oct 16, 2023, 10:08 AM IST

Surya-Mangal Yuti: तूळ राशीत होणार मंगळ-सूर्याची युती; या राशींना लागणार लॉटरी, मिळेल भरमसाट पैसा

Surya And Mangal Yuti: तूळ राशीमध्ये ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांचा संयोग होणार आहे. हा संयोग तब्बल 1 वर्षानंतर तयार होणार आहे. सूर्य आणि मंगळ यांच्या युतीचा हा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे.

Sep 14, 2023, 07:20 AM IST