शेतकरी मुलीलाही पाहिजे नोकरी करणारा मुलगा
शेतकरी मुलीलाही पाहिजे नोकरी करणारा मुलगा
May 29, 2019, 03:30 PM ISTआणखी एका सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात दुरावा, इतक्या वर्षांचं नातं....
दुराव्यास कारण की....
May 21, 2019, 10:50 AM IST'जोडीदार मिळत नाही, इच्छामरणाची परवानगी द्या'; पुण्याच्या तरुणाचं मुख्यमंत्र्यांना पत्र
पुण्यातील एका तरुणाने चक्क मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली
May 12, 2019, 09:57 PM ISTजोडीदार मिळत नसल्यामुळे तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
आईवडीलांची देखभाल करणारी जोडीदार मिळत नसल्यामुळे पुण्यातील एका तरुणाने चक्क मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली.
May 11, 2019, 09:06 PM ISTवऱ्हाड निघालं हेलिकॉप्टरनं, शाही थाटात नवरदेवाची वरात
मावळ मधल्या ढोणे गावातल्या एका नवरदेवाने त्याचं वऱ्हाड चक्क हेलिकॉप्टरमध्ये बसवून घेऊन गेला.
May 9, 2019, 11:14 PM ISTआलिया- रणबीरच्या नात्याविषयी हे काय म्हणाल्या सोनी राजदान?
आलियाच्या आईनेच या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे
May 9, 2019, 11:54 AM ISTVIDEO : लग्नाची मागणी घालणाऱ्या चाहत्याला कतरिनाचं उत्तर; 'हे खरंच... '
....त्याने तिच्या लग्नाचा प्रश्न उपस्थित केला.
May 8, 2019, 01:09 PM ISTVIDEO | आंतरजातीय विवाहाच्या रागातून जोडप्याला पेटवलं
VIDEO | आंतरजातीय विवाहाच्या रागातून जोडप्याला पेटवलं
May 6, 2019, 05:05 PM ISTपिंपरी-चिंचवड । अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन अत्याचार
धकादायक आणि तितकीच संतापजनक घटना. एका मुलीवर झालेल्या अत्याचाराची. अवघे १४ वर्ष असताना तिच्या कुटुंबियाना फसवून ४० वर्षीय पुरुषाने तिच्याशी विवाह थाटला. त्यानंतर तब्बल पाच वर्ष तिला नरक यातनांचा सामना करावा लागला. लग्न झाले तेव्हा ही मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. लातूरला आजीबरोबर राहत होती. बालाजी तळपते या ४० वर्षीय व्यक्तीने तिला घरासमोर खेळताना पाहिले. तिच्या घरच्यांची माहिती काढली आणि तिच्या आजी-आजोबांना त्याने बोलून विश्वासात घेतले. मुलीला पुढे शिकवतो असे सांगितले. त्यांचा त्यावर विश्वास बसला. त्यांनी लग्नाला संमती दिली. येथेच त्यांचा घात झाला.
May 4, 2019, 09:45 PM ISTसंतापजनक! १४ वर्षीय मुलीचे फसवून ४० वर्षीय पुरुषाशी लग्न, पाच वर्ष नरक यातना
संतापजनक घटना. एका मुलीवर झालेल्या अत्याचाराची. अवघे १४ वर्ष असताना तिच्या कुटुंबियाना फसवून ४० वर्षीय पुरुषाने तिच्याशी विवाह थाटला.
May 4, 2019, 05:27 PM ISTPHOTO : अजून 'खासदार' न झालेल्या सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांची 'लगीनघाई' व्हायरल
ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे कारण...
May 3, 2019, 10:58 AM ISTIPL 2019: सानिया मिर्झाची बहिण या क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न करणार!
आयपीएलच्या १२व्या मोसमात कोलकाता आणि हैदराबादची मॅच बघण्यासाठी भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा पोहोचली होती.
Apr 22, 2019, 10:17 PM ISTआलिया गावात अजब वरात, मुलाला नेण्यासाठी वधू दारात !
लग्न म्हटले की नवरी मुलगी नटूनथटून लग्नमंडपात पोहोचते पण ही वधू मात्र नवऱ्यामुलासारखी रुबाबाने घोड्यावरून आली.
Apr 20, 2019, 07:56 PM ISTबुलडाणा । आलिया गावात अजब वरात, मुलाला नेण्यासाठी वधू दारात !
बुलडाणामधील आलिया गावात अजब वरात, मुलाला नेण्यासाठी वधू दारात !
Apr 20, 2019, 07:50 PM ISTनांदेड | लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क
नांदेड | लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क
Nanded Groom Ganesh Mane Caste His Vote Before His Marriage