लग्न दोन लोकांमध्ये असतं, तिसऱ्या व्यक्तीचं... विद्या बालननं सांगितली नात्यांची खास गोष्ट, वैवाहिक नात्यामध्ये नातेवाईंकाच्या 5 गोष्टीकडे करा दुर्लक्ष
लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील सर्वोत्तम भाग असतो. यानंतर तुमचं आयुष्य संपूर्णपणे बदलून जातं. पण लग्न हे फक्त दोन व्यक्तीचं असतं की कुटुंबाचं. वैवाहिक नातं जपताना काय काळजी घ्याल?
Apr 25, 2024, 05:34 PM ISTलग्नानंतर वधूने संबंध ठेवण्यास दिला नकार, जबरदस्तीने स्पर्श केल्यानंतर नवऱ्याला बसला धक्का
Cheating on the Groom by the Bride : एका लग्नाची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. लग्न झाले. नववधु व्रत आणि उपवासाचे कारण देऊन त्याला जवळ येऊ देत नव्हती. मात्र, ज्यावेळी तो जवळ गेला त्यावेळी त्यालाच नववधुने धमकी दिली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले आहे. सुमारे 4 लाख रुपये खर्चून त्याने लग्न केले आणि आता डोक्याला हात लावण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
Jun 28, 2023, 08:23 AM ISTEx Girlfriend: लग्नाच्या मंडपात अचनाक पोहोचली नवऱ्याची एक्स प्रेयसी, सर्वांसमोर असं काही केलं की...
Bride-Groom: वराने आपल्या भावी वधूपासून ही वस्तुस्थिती लपवली होती की त्याला माजी प्रेयसी (Ex Girlfriend) आहे. मात्र, हीच गोष्ट त्याला चांगलीच महागात पडली. लग्नाच्यावेळी घडलेल्या घटनेनंतर वराला ती कोण आहे हे सर्वांना सांगावे लागले.
Oct 8, 2022, 09:04 AM IST