मारकडवाडीपासून सुरु झालेला ईव्हीएमविरोधात लढाई दिल्लीपर्यंत नेण्याचा मविआचा निर्धार
Markarwadi EVM Controversy : शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. यात कांग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही सहभागी झाले होते. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा आग्रह पराभूत उमेदवारांनी केला.
Dec 10, 2024, 09:50 PM ISTमहाराष्ट्रातील मारकडवाडी कसं बनलं भारतातील EVM विरोधाचं केंद्रबिंदू? इथं नेमकं घडलं तरी काय?
Sharad Pawar At Markarwadi : गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातल्या मारकडवाडीची जोरदार चर्चा सुरू आहे. ईव्हीएमला विरोध करून बॅलेटवर मतदान घेण्याची मागणी मारकडवाडीनं केली. इतकंच नाही तर बॅलेटवर थेट मतदान घेण्याचा निर्णय घेतला. पोलीस आणि प्रशासनानं मारकडवाडीत जमावबंदी लागू केली. या सर्व घडामोडींनंतर शरद पवारांनी मारकडवाडीला भेट दिली. ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांनी जाहीर सभा घेतली आहे. मारकडवाडीत नेमकं काय घडलं, पाहुयात.
Dec 8, 2024, 08:21 PM IST