margashirsha purnima 2023

Margashirsha Purnima 2023 : दत्त जयंती व मार्गशीर्ष पौर्णिमा 'या' राशींवर बसरणार हरीची कृपा, प्रगतीसह आर्थिक लाभ

Margashirsha Purnima 2023 : या वर्षातील शेवटची पौर्णिमा तिथी ही 26 डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीदेखील साजरी करण्यात येते. हा दिवश काही राशींसाठी फलदायी ठरणार आहे. 

 

Dec 25, 2023, 10:24 AM IST

Margashirsha Purnima 2023 : 'या' वर्षाच्या शेवटच्या पौर्णिमेला दुर्मिळ योग! घरात सुख-समृद्धी करा 'हे' कामं

Margashirsha Purnima 2023 : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे. या महिन्यात येणारी पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी दान आणि दान करणे खूप फायदेशीर आहे.

Dec 24, 2023, 12:31 PM IST