Thursday Panchang : आज मार्गशीर्ष गुरुवार शेवटच्या व्रतासह सफला एकादशी! उभयचरी योग असल्याने कधी करायची पूजा?
26 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील चौथा आणि शेवटचं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आहे. जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त
Dec 25, 2024, 11:16 PM ISTThursday Panchang : आज तिसरा मार्गशीर्ष गुरुवारला समसप्तक योग! पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
19 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आहे. जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त
Dec 19, 2024, 12:35 AM ISTमार्गशीर्षच्या गुरुवारी दाराजवळ झटपट काढता येतील 7 सुंदर रांगोळी डिझाईन्स
Margashirsha Guruvar Rangoli Design : मार्गशीर्ष महिन्याला 2 डिसेंबर पासून सुरुवात होणार झाली आहे. यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार साजरे केले जातील. गुरुवारी महिला कलश पूजन करून लक्ष्मीची पूजा करतात. त्यापूर्वी घर स्वच्छ आणि सुशोभित केलं जातं. तेव्हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घराबाहेर झटपट रांगोळी काढण्यासाठी काही सोप्या आणि सुंदर डिझाईन्स उपयोगी ठरू शकतात.
Dec 4, 2024, 04:11 PM ISTMargashirsha 2024 : मार्गशीर्ष महिन्यातील 5 व्या गुरुवारी करा कुंकुमार्चन पूजा! माता लक्ष्मीचा कायम असेल घरात वास
Margashirsha 2024 : मार्गशीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी अमावस्या असल्याने अनेकांनी मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केल आहे. पण पाचव्या गुरुवारी माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी कुंकुमार्चन पूजा नक्की करा.
Jan 9, 2024, 07:14 PM ISTMargashirsha Guruvar Kalash Decoration : मार्गशीर्षातील गुरुवारी एका ब्लाऊजपीसनं अशी तयार करा देवीची वस्त्र
Margashirsha Guruvar Kalash Decoration : आता समोरील साडी नेसवून तयार,यानंतर दागिने घाला आणि सुंदरपद्धतीने कलश सजवा मुखवटा आणि वेणीने संपूर्ण कलश सजवून घ्या.
Dec 14, 2022, 12:25 PM IST