मुंबई | रो-रो सेवेमुळे मुंबई-अलिबाग अवघ्या ४५ मिनिटांत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 10:51 PM ISTआर्थिक वर्षाअखेरीस बॅँका सुरू राहणार
जिल्हाधिकारींनी सर्व शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँका रात्री आठपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आर्थिक वर्षाअखेरीस शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान आणि त्यासाठी बॅँकांमध्ये होणाऱ्या गर्दी, हे लक्षात घेऊन, ३१ मार्च रोजी स्टेट बॅँकेसह शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या सर्व बॅँका रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी कुशवाह यांनी दिले आहेत.
Mar 24, 2016, 12:05 AM ISTसावधान ! मार्च एण्डमध्ये सुट्टयांचा तेरावा माहिना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2015, 08:54 PM ISTसावधान ! मार्च एण्डमध्ये सुट्टयांचा तेरावा माहिना
मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुट्ट्यांचा असल्यामुळे बँकेचे व्यवहार करायचे असतील तर नागरिकांनी पुढील आठवड्याच्या शुक्रवारी 27 मार्चपर्यंत उरकून घ्यावेत.
Mar 17, 2015, 11:43 PM ISTशेतकऱ्यांचा 'मार्चएण्ड', मुख्यमंत्र्याचं 'पिंपरी लाईव्ह'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात दौरा करून प्रगतीशील शेतकऱ्यांची भेट घेतली आणि गावकऱ्यांशी संवाद साधत रात्री पिंपरी या गावातच शेतकऱ्याकडे मुक्काम ठोकला.
Mar 4, 2015, 12:58 PM IST